संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या पुढाकाराने बदनापूर तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीबरोबरच आरोग्य संवर्धनाचा उपक्रम सुरू असून तालुक्यातील विविध गावांत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यांत, तीन टप्प्यात 46 जणांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ग्रामीण भागातील मोतीबिंदू असणाऱ्या रूग्णांना घरापासून रूग्णालयात नेऊन त्यांना पुन्हा घरी सोडण्यात येत असून या दरम्यान संपूर्ण खान-पानसह सर्व काळजी डॉ. देवेश पाथ्रीकर हे स्वत: घेतात व रूग्णांसमवेत रूग्णालयांत थांबून त्यांची काळजी घेतात…..
All studnets are infromed to go throuh the Acadmic Calendar 2021-22 (in download section)
For Students Documents verification send email on asc@nkspt.org
NKSPT and Reliance Jio has jointly agreed to provide free access to internet for all students, teachers and all stakeholders through Wi-Fi facility..
Annual Day of Podar Jumbo kids & Twinkle Star English School is organized on 1st February 2017, at 04 : 30..
Welcome!! new look of NKSPT Trust website is now accessible to all…..
District level Open Science exhibition competition is organized by NKSP Trust on 07 to 09 February at Nirmal Campus Badnapur. Interested schools may contact Dr. Khamkar (Dept. of Zoology)